Logo
© 2026 शुभ सह्याद्री
महाराष्ट्रासाठी सह बनवले
शुभकार्याची सोपी सुरुवात

शुभ सह्याद्री कसे काम करते?

ग्राहकांना योग्य सेवा आणि व्यवसायिकांना योग्य ग्राहक — एकाच ठिकाणी.

ग्राहकांसाठी

तुमच्या शुभकार्याची सुरुवात इथून करा

तुमच्या गरजेनुसार सेवा शोधा, पर्याय पहा आणि थेट व्यवसायिकांशी संपर्क साधा.

1

सेवा शोधा

मंडप, डेकोरेशन, DJ, Photographer, Makeup, मेहंदी, Travels आणि इतर सेवा पहा.

2

तुमची गरज सांगा

कार्यक्रमाची तारीख, ठिकाण, सेवा आणि तुमचं अंदाजे बजेट सांगा.

3

योग्य पर्याय मिळवा

तुमच्या गरजेनुसार उपलब्ध व्यवसायिक आणि त्यांच्या सेवा पहा.

4

बुकिंग ठरवा

व्यवसायिकाशी संपर्क करा, दर व माहिती निश्चित करा आणि बुकिंग करा.

तुमची सेवा शोधा
व्यावसायिकांसाठी

तुमचा व्यवसाय ग्राहकांपर्यंत पोहोचवा

तुमची सेवा ऑनलाइन दाखवा, नवीन चौकशी मिळवा आणि व्यवसायाला नवी दिशा द्या.

1

व्यवसाय नोंदवा

तुमच्या व्यवसायाची माहिती शुभ सह्याद्रीवर सहज नोंदवा.

2

प्रोफाइल तयार करा

तुमच्या सेवा, फोटो, परिसर आणि संपर्काची माहिती दाखवा.

3

ग्राहकांपर्यंत पोहोचा

तुमच्या परिसरातील आणि शहरातून येणाऱ्या ग्राहकांना तुमची सेवा दिसू द्या.

4

व्यवसाय वाढवा

नवीन चौकशी मिळवा, ग्राहकांशी संपर्क वाढवा आणि व्यवसाय वाढवा.

व्यवसाय नोंदणी करा
तुमच्या कार्यक्रमासाठी योग्य सेवा

तुमच्या कार्यक्रमासाठी योग्य सेवा —
शुभ सह्याद्रीसोबत!

मंडप, डेकोरेशन, फोटो-व्हिडिओ, मेहंदी, मेकअप, प्रवास आणि इतर स्थानिक सेवा — तुमच्या गरजेनुसार योग्य व्यावसायिक शोधा.

स्थानिक सेवा
थेट संपर्क
बजेटनुसार पर्याय
विश्वासार्ह व्यवसाय
शुभ सह्याद्री विवाह व सोहळा सेवा

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

शुभ सह्याद्रीवर कोणत्या सेवा उपलब्ध आहेत? +
मंडप, डेकोरेशन, फोटोग्राफी, मेकअप, मेहंदी, डीजे, साऊंड, ट्रॅव्हल्स आणि इतर सर्व विवाह व सोहळा सेवा उपलब्ध आहेत.
सेवा बुक करण्यासाठी काय करावे? +
मुख्यपृष्ठावर तुमची गरज सबमिट करा किंवा विक्रेत्यांच्या यादीमधून पसंतीचा व्यावसायिक निवडून त्याच्याशी थेट व्हॉट्सॲप / फोनद्वारे संपर्क साधा.
माझ्या बजेटनुसार सेवा मिळू शकते का? +
होय, शोध करताना तुमचे बजेट निवडा. शुभ सह्याद्री तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध असणारे सर्वोत्तम पर्याय आणि विशेष ऑफर दाखवते.
व्यवसायिक म्हणून नोंदणी कशी करायची? +
"व्यवसाय नोंदणी" बटणावर क्लिक करून तुमची माहिती सबमिट करा. आमची सपोर्ट टीम पडताळणी करून तुमचे प्रोफाइल लाइव्ह करेल.